शिक्षक भरती उमेदवारांना मोठा दिलासा, तक्रार निवारण व दुरुस्ती समितीची स्थापना ; ईमेलद्वारे तक्रार करता येणार
नाशिक | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राज्यभरात जवळपास ११ हजार शिक्षकांची भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार आहे. २५ जानेवारीला पर्याय निवडलेल्या शिक्षकांची गुणवत्ता जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेबाबत कोणाची काही शंका किंवा तक्रार असल्यास त्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समितीची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे…