पंतप्रधानांकडून देशाच्या सुरक्षेचा मोठा आढावा; आज संध्याकाळी CCS ची महत्त्वपूर्ण बैठक
नवी दिल्ली l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरीटीची (CCS) महत्त्वाची बैठक आज बुधवार दि.१ एप्रिल रोजी पार पडणार आहे. ही बैठक देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून आजच्या बैठकीत कोणते विषय चर्चेला येऊ शकतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे….
