Headlines
Home » Archives for 2026-03-09

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज; जैन हिल्स येथे ‘पीस बिल्डर्स फोरम’ची बैठक

‘पीस बिल्डर्स फोरम इंडिया’च्या राष्ट्रीय बैठकीत सहभागी झालेले शांतीदूत. वास्तव पोस्ट l ​जळगाव : आजच्या बदलत्या काळात तरुण पिढीमध्ये सोशल मीडिया, चित्रपट आणि खेळणी उद्योगाद्वारे हिंसेचे आकर्षण निर्माण केले जात आहे. हे रोखून अहिंसक समाज घडवण्यासाठी शासन, अर्थव्यवस्था आणि शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदलांची गरज असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी येथे केले. ​जैन हिल्स येथे गांधी रिसर्च फाउंडेशन…

Read More

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या ‘अनुभूती’चा डंका; कातकरी नृत्याने नाशिककर मंत्रमुग्ध!

वास्तव पोस्ट l जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे नाशिक येथे आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या जागतिक स्तरावरील व्यासपीठावर जळगाव येथील अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी आपल्या बहारदार ‘कातकरी नृत्याने’ उपस्थितांची मने जिंकत जळगावचा झेंडा दिमाखात फडकवला. १९ देशांतील प्रतिनिधींसमोर सादरीकरण नाशिक येथे संपन्न झालेल्या या…

Read More

न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत भारताने राखले विश्वविजेतेपद; मायदेशात रचला इतिहास

वास्तव पोस्ट l अहमदाबाद : येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज क्रिकेटचा नवा इतिहास लिहिला गेला. ८६,००० हून अधिक चाहत्यांच्या साक्षीने आणि ‘भारत माता की जय’च्या गगनभेदी जयघोषात टीम इंडियाने टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी दणदणीत पराभव केला. याच मैदानावरील २०२३ च्या पराभवाच्या जखमेवर विजयाची फुंकर घालत भारताने सलग दुसऱ्यांदा आणि…

Read More
error: Content is protected !!