थेपडे विद्यालय म्हसावद येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी
वास्तव पोस्ट l म्हसावद : स्वातंत्र्य सैनिक पं.ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालययात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ‘मानवता हीच खरी ईश्वर सेवा’ हा संदेश देणाऱ्या या थोर संताच्या विचारांचा जागर याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.डी. बच्छाव, उप मुख्याध्यापक एस.के. भंगाळे…
