Home » Archives for 2026-02-06

भारताने अंडर-१९ क्रिकेट विश्वकप २०२६ जिंकला ; इंग्लंडचा १०० धावांनी धुव्वा

वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज शतकी खेळी, ८० चेंडूत १७५ धावा, १५ चौकार आणि १५ षटकार हरारे ( वास्तव पोस्ट ) : झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लबवर आज झालेल्या आयसीसी अंडर-१९ पुरुष क्रिकेट विश्वकपच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी दणदणीत पराभव करून विश्वकपचे विक्रमी सहावे विजेतेपद पटकावले. कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि…

Read More
error: Content is protected !!