Home » Archives for 2026-02-03

मुंबई विमानतळावर दोन विमानांच्या पंखांची एकमेकांना धडक ; मोठी दुर्घटना टळली

मुंबई  ( वास्तव पोस्ट ) :  मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन विमानांचे पंखे एकमेकांना धडकल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सदर घटना ही मुंबई विमानतळाच्या टॅक्सी-वे वर घडली. आश्चर्याची बाब म्हणजे दोन्ही विमानांमध्ये प्रवाशी होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे समजते. महाराष्ट्र नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान…

Read More

मानव सेवा विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर.एस. डाकलीया, सचिव विश्वनाथ जोशी, मुख्याध्यापिका यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील प्रवेशापासून ते निरोप समारंभापर्यंतच्या प्रत्येक क्षणांचे आणि प्रसंगाचे वर्णन आपल्या संगीतमय नाटकातून सादर करत शाळेविषयी…

Read More

धक्कादायक : पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड !

छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना आज दि.३ मंगळवार रोजी घडली. हे हेलिकॉप्टर छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघणार होते. पायलटने वेळीच हे दोष ओळखल्याने मोठा अपघात टळला आणि मुंडे यांनी आपला प्रवास स्थगित केला. घटनेची सविस्तर…

Read More

अनुभूती स्कूलमध्ये ६ रोजी दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती निवासी शाळेत दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी शाळेच्या असेंब्ली हॉलमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, यावेळी शाळेचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन आणि प्राचार्य देबासिस दास उपस्थित राहणार…

Read More

म्हसावद येथे भव्य अमरनाथ गुहा दर्शन ; १२ ज्योतिर्लिंग दर्शन व गीता प्रदर्शनी

म्हसावद ( वास्तव पोस्ट ) : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने म्हसावद पुण्यनगरीत ९० व्या त्रिमूर्ती शिव जयंतीनिमित्त प्रथमच भव्य, दिव्य व ऐतिहासिक स्वरूपाचा आध्यात्मिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाअंतर्गत अमरनाथ गुहा दर्शन, १२ ज्योतिर्लिंग दर्शन तसेच श्रीमद्भगवद्गीता प्रदर्शनीचे भव्य आयोजन मंगळवार, दि. १० फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. शिवरात्री महोत्सव कार्यक्रम…

Read More
error: Content is protected !!