Home » Archives for 2025-12-01

सिन्नर बनणार विकसित नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिन्नर ( वास्तव पोस्ट ) : आज दि. १ डिसेंबर रोजी सिन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार हेमंत वाजे व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेस मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहून त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधन केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले सिन्नरवासियांना आम्ही सांगू इच्छितो की, पहिल्यांदाच आम्ही तुमच्यासमोर या निवडणुकीच्या मैदानात स्वबळावर उतरलो आहोत….

Read More

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिक्षण परिषदेचे आयोजन होणार : मंत्री दादा भूसे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : शिस्त ही भीतीतून नाही तर विश्वासातून निर्माण झाली पाहिजे. सकारात्मक शिस्त हीच मुलांच्या उज्ज्वल भविष्याची खरी पायाभरणी आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले. या अनुषंगाने त्यांनी सकारात्मक शिस्त याविषयी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिक्षण परिषदेचे आयोजन होणार आहे….

Read More

कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. या अनुयायांना पुरविण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांच्या पूर्वतयारीचा आढावा कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला. कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करावयाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने…

Read More

सीनिअर सिटिझन कार्ड २०२५ : केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी १ डिसेंबरपासून लागू

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : ‘सीनिअर सिटिझन कार्ड २०२५’ या नवीन उपक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. देशातील ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने आज हा मोठा निर्णय घेतला. या कार्डद्वारे ६० वर्षांवरील नागरिकांना आठ प्रकारच्या महत्त्वपूर्ण सुविधा ह्या एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. सदर कार्डसाठी ऑनलाईन…

Read More

जळगाव शहरातील महामार्ग समांतर रस्त्यांअभावी अपघातात वाढ ; अग्रवाल हॉस्पिटलजवळील रस्त्याची दयनीय अवस्था

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या बांधकामात गेल्या काही वर्षांपासून जाणूनबुजून मोठा खोळंबा निर्माण झाला आहे. या विलंबामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था प्रचंड कोलमडली असून, लहान मोठ्या अपघातांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. विशेषतः अग्रवाल हॉस्पिटल आणि एकलव्य क्रीडा संकुल ( एम.जे. कॉलेज कॅम्पस ) जवळील रस्त्याची स्थिती अतिशय दयनीय…

Read More
error: Content is protected !!