भीषण स्फोटाने राजधानी हादरली ! ९ ठार …२८ जखमी
दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : राजधानी दिल्लीत आज दि १० सोमवार रोजी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ हाय सिक्युरिटी झोन असलेल्या भागात एका कारमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात जवळपासच्या ६ कार, २ रिक्षा, काही मोटरसाइकली देखील पेटल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटानंतर अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेत ९ व्यक्तींचा…
