‘चांगले कर्म केले तर चांगले घडते’ : प.पू. निलेशप्रभा म.सा.
।। आत्मोत्कर्ष वाणी ।।रंग, रूप, वेशभूषा सुंदर असेल तर आपले चरित्र चांगले असे मनुष्य मानतो. मात्र रूपाने चांगले असण्यापेक्षा मनाने चांगले विचार आणले पाहिजे. दया भाव ठेवला पाहिजे. दुसऱ्यांविषयी वाईट विचार मनात आणणे तशी कृती करणे म्हणजे आपण आपला पुण्यकाळ संपविण्यासारखे असते. दुसऱ्यांसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये आपण स्वत: पडत असतो. यासाठी ‘नवपद’ मध्ये सांगितलेल्या श्रीपाल व…
