Home » Archives for 2025-10-31

महिला विश्वचषक २०२५ : ऑस्ट्रेलियावर विश्वविक्रमी विजय मिळवत भारत अंतिम फेरीत !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भारताच्या जेमिमा रॉड्रिग्ज हिच्या शानदार शतकी खेळीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने गुरुवारी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव करत आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीमध्ये दिमाखदार प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४९.५ षटकांत सर्वबाद ३३८ धावा करत भारतासमोर विजयासाठी विश्वचषक बाद फेरीतील आतापर्यंतचे…

Read More
error: Content is protected !!