Home » Archives for 2025-09-28

श्री महावीर सहकारी बँकतर्फे अशोक जैन यांचा सन्मान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : श्री महावीर सहकारी बँक लि. ची २७ वी सर्वसाधारण सभा रोटरी भवन येथे संपन्न झाली. यावेळी भागधारक, ठेवीदार व संचालक मंडळाच्या वतीने जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुंबई येथील चक्र व्हिजन इंडिया फाऊंडेशनच्या वतीने  ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड’ देऊन…

Read More

‘भौतिक रत्नांपेक्षा सम्यक रत्नांची सुरक्षा करा’ : प.  पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा.

।। आत्मोत्कर्ष वाणी ।।सध्याच्या युगात प्रत्येक मनुष्य हे आपल्याजवळी घर, जमिन, संपत्तीसह अन्य भौतिक रत्नांची प्राप्ती व सुरक्षा करण्यातच आपला वेळ घालवत असल्याचे दिसतात. या भौतिक वस्तु मनुष्याला अध्यात्मिकतेपासून परावृत्त करुन चारित्र्यशील होऊ देत नाहीत. इंद्रियांवर नियंत्रण ठेऊन चांगले ज्ञान, श्रद्धा व विवेक पूर्ण आचरणातूनच सम्यक दर्शनासाठी समकित रत्नाची प्राप्ती केली पाहिेजे, ते सुरक्षित ठेवण्यासाठी…

Read More

कवी महानोर यांचे साहित्यासोबतच शेती आणि पाण्यासाठी मोलाचे कार्य : अशोक जैन

पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ना. धों. महानोर यांच्या आठवणींना उजाळा देताना अशोक जैन. व्यासपीठावर अरुणभाई गुजराथी, सुप्रिया सुळे व मान्यवर मुंबई ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनचे संस्थापक तथा वडील भवरलाल जैन यांच्यासोबत कविवर्य ना. धों. महानोर यांची शेती आणि साहित्यावरील चर्चा ऐकणे म्हणजे मेजवानी असायची. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणजे जणू दुग्धशर्करा योग जळून…

Read More

जळगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पूरग्रस्तांशी संवाद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील पुरामुळे बाधित झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी व घरगुती कुटुंबीय अशा एकूण ३७ नागरिकांशी संवाद साधला. या प्रसंगी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश दामू भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार…

Read More
error: Content is protected !!