Home » Archives for 2025-08-15

जळगावच्या महिला व बालकल्याण भवनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महिलांच्या सक्षमीकरणासाठी फक्त तोंडी बोलून नाही तर कृतीशील काम करून महिलांच्या प्रगतीसाठी अत्यंत सुबक आणि नावीन्यपूर्ण महिला व बालकल्याण भवन जिल्हा नियोजनच्या सहा कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात आले आहे. राज्यात रोल मॉडेल ठरेल असे हे बांधकाम असून, आता महिला व बालकांच्या विकासासाठी कार्यरत असलेली सात विभाग एका छताखाली जोमाने…

Read More

जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या कामगिरीबद्दल गौरव

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय व आदर्श कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, ग्रामपंचायती व शासकीय विभागांना पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ आणि आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते गौरवविण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण विकास, महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, पोलीस…

Read More

मानव सेवा विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील मानव सेवा विद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस. डाकलिया, सचिव विश्वनाथ जोशी, सहसचिव राजकुमार सेठीया, कोषाध्यक्ष कमल पारेख, सदस्य सुभाष पाटील, देवेंद्र अग्रवाल, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील तसेच पालक सदस्या रुपाली पाटील…

Read More
error: Content is protected !!