Home » Archives for 2025-07-24

विविध योजनांच्या अंमलबजावणी विषयी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्राम रोजगार सेवक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. बैठकीत पाणलोट क्षेत्रातील जलसंधारणाचे उपाय, वृक्षारोपण मोहिम व हरित आच्छादन वाढविण्याचे उद्दिष्ट तसेच ग्रामपातळीवरील गृहप्रकल्प व घरकुल योजनांची अंमलबजावणी या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, रोजगार…

Read More

शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील सुविधांसाठी जिल्हाधिकारी यांनी घेतली आढावा बैठक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निवास, आरोग्य, शिक्षण आणि मुलभूत सुविधा पुरेशा व दर्जेदार मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आश्रमशाळांतील वसतीगृहांची स्वच्छता, शिस्त व देखभाल, विद्यार्थ्यांच्या नियमित आरोग्य तपासण्या व…

Read More
error: Content is protected !!