Home » Archives for 2025-07-05

मानव सेवा विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त पालखी पूजन व दिंडीचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, दिंडी पिंप्राळा परिसरातील विठ्ठल मंदिरात विठ्ठल नामाच्या गजरात नेण्यात आली. यावेळी प्रथम शाळेच्या प्रांगणात संस्थाध्यक्ष डॉ. डाकलीया, संस्थेचे सचिव विश्वनाथ जोशी, संस्थेचे सदस्य देवेंद्र अग्रवाल, परिसरातील मान्यवर व पूजेचे मानकरी साहित्यिक प्रभाकर महाजन, शरद बडगुजर सेवानिवृत्त…

Read More
error: Content is protected !!