राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची जिल्हाधिकारी कार्यालयास भेट
जळगाव (वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आज जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महिला व बालकल्याण विषयक विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. या भेटीदरम्यान बालविवाह प्रतिबंध, लैंगिक छळविरोधी अंतर्गत तक्रार समित्यांचे कार्य, PCPNDT कायद्याची अंमलबजावणी, तसेच आशादीप केंद्र, रिमांड होम व पुनर्वसन संस्थांची…
