
जळगाव शहरातील परीक्षा केंद्रावर ४७३ विद्यार्थ्यांनी दिली AISSEE-2025 परीक्षा
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारा देशभरात महत्त्वपूर्ण परीक्षांचे आयोजन केले जाते . यांच्यामार्फतच देशभरात सर्व महत्वपूर्ण प्रवेश परीक्षा पार पाडण्यासाठी विविध स्तरावर पदाधिकाऱ्यांची सोबतच परीक्षा कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाते. के.सी.ई. सोसायटी संचलित ओरीयन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांची सिटी कॉर्डिनेटर म्हणून नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारा ऑल इंडिया…