
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केली घरकुल बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आज दि. २ एप्रिल, बुधवार रोजी घरकुल बांधकामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतीची पाहणी केली. यावेळी घरकुल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची समीक्षा करण्यात आली. लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी…