
शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत तुषिता ला सुवर्ण पदक
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूलची इयत्ता ८वी ची विद्यार्थिनी तुषीता आकाश सराफ हिने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या ६८व्या शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप मुले आणि मुली २०२४-२५ या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिला पुरस्कार स्वरुपात सुवर्ण पदक, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष…