२०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पातून जळगाव जिल्ह्यासाठी विकासाच्या नव्या संधी मिळू शकतात !
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच २०२५-२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि रोजगार वाढीस चालना देणारा असून, जळगाव जिल्ह्यातील जनतेसाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देणारा आहे. ■ कृषी व ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय • प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना:जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी…
