डेक्कन प्रीमियर कॅरम लीगमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्सचा ‘जैन सुप्रिमोज कॅरम’ संघ विजेता
डेक्कन प्रीमियर कॅरम लीग मध्ये विजयी ठरलेल्या जैन सुप्रिमोज संघाला चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविताना मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : डेक्कन प्रीमियर कॅरम लीग सीझन-३ भव्य पद्धतीने संपला. यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या ‘जैन सुप्रिमोज’ कॅरम संघाने पहिल्यांदाच सहभाग घेतला. पहिल्याच प्रयत्न अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत विजय खेचून आणला. संपूर्ण भारतातून आठ…