महाकुंभमेळा परिसरात सिलेंडर स्फोटामुळे आग ; अनेक तंबू जळून खाक !
MAHA KUMBH MELA : कुंभमेळ्याच्या सेक्टर पाचमध्ये आज दुपारी भीषण आग लागली. या आगीत मोठी वित्तहानी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याचे समजते. या आगीत २० ते २५ तंबू जळून खाक झाले. प्रयागराज ( वास्तव पोस्ट ) : येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळा परिसरात भीषण आग लागली. यावेळी तात्काळ अग्निशमन…