खेळ ही संघभावना आणि जिंकण्याची प्रेरणा देणारी जीवनशाळा : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
जळगांव ( वास्तव पोस्ट ) : “खेळ हा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर तो शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहे. तो आपल्याला शिस्त, संघभावना, आणि कठीण परिस्थितीत यश मिळवण्याची प्रेरणा देतो, क्रिकेटच्या माध्यमातून संयम, मेहनत आणि संघभावना शिकायला मिळते. त्यांनी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचे विचार उद्धृत करताना सांगितले, “हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा… हे…