मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मंत्रालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी सावित्रीबाईंच्या शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरणातील अद्वितीय योगदानाचे स्मरण करून, त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि…