के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे अविष्कार २०२४ स्पर्धेत यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव द्वारे चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय चोपडा येथे ‘अविष्कार २०२४’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि.५ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जवळपास २००० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या श्रेणीत संशोधन पोस्टर द्वारे सादर केले. के.सी.ई. महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागातील ५…

Read More

‘पुष्पा-२’ चित्रपटाचा अभिनेता अल्लू अर्जुन यास अटक !

हैद्राबाद ( वास्तव पोस्ट ) : पुष्पा-2 अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक का केली? तेही अशा वेळी जेव्हा पुष्पा-2 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनला अचानक अटक झाल्याने सर्वच चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर एक…

Read More

ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात शालेयस्तरिय विज्ञान प्रदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात आज दि.१२ डिसेंबर २०२४ रोजी शालेस्तरिय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. त्यात एकूण १५० मॉडेल्स सादर करण्यात आले. प्रदर्शनात इ.५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रदर्शनात चालू समस्यांवर आधारित तसेच पाणी, पर्यावरण, प्रदूषण, डिजिटल इंडिया, आधुनिक शेती, आधुनिक तंत्रज्ञान चा वापर यावर आधारित सुंदर…

Read More

संजीवन दिन मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत पुणे अंतिम विजेता, तर मुंबई उपविजेता

विजयी संघा सोबत उभे असलेले डावी कडून रोहिणी सोनवणे, हिमाली बोरोले, अब्दुल मोहसीन, फारुक शेख, अनिल जोशी, जफर शेख, डॉक्टर अनिकेत पाटील, मधु जैन, चंचल माली, प्रा.डॉ. अनिता कोल्हे, राजेंद्र सावंत, आमिर शेख, प्रतीक्षा देवाग, एनी पॉल, ताहेर शेख, गुरू प्रसाद, छाया बोरसे, आदि दिसत आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पद्मश्री डॉक्टर भवरलाल…

Read More

एम. जे. कॉलेज मध्ये विभागीय मैदानी स्पर्धा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव अंतर्गत आंतर विभागीय मैदानी (पुरुष व महिला) स्पर्धा २०२४ चे आयोजन खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय जळगांव येथे दि.९ व दि.१० डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आले. यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत सर्व विभागातील एकूण १०६…

Read More

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘कौटुंबिक मूल्ये: प्रेम, आदर आणि एकतेचा पाया’ या विषयावर अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. एकत्र येण्याची भावना, सामायिक मूल्यांचा स्वीकार करुन संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचे स्मरण केले गेले. अनुभूती शाळेची संस्कृती, सर्जनशीलतेसह नैतिकता विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांमधून दिसून आली. भवरलालजी जैन यांच्या स्मृतींना…

Read More

डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनाचे औचित्याने शाळांमध्ये विविध खेळाद्वारे मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने संस्थापक डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्ताने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आदरांजली वाहण्यात येते. यापूर्वी रामदेववाडी, कुऱ्हाडदा, धानोरा, पद्मालय इ. ठिकाणी स्वच्छता मोहीम, शिरसोली येथे वृक्षारोपण, कुऱ्हाडदा शाळेत छत टाकून दिले होते. यावर्षी शहरातील निवडक शाळांमध्ये सापशिडीसह विविध खेळांद्वारे “चारित्र्य निर्माणा”च्या मूल्य शिक्षणावर आधारित कार्यक्रमाचे…

Read More

अतिक्रमणाच्या विळख्यात कजगाव ; स्थानिक ग्रामपंचायतीचे मात्र दुर्लक्ष !

कजगाव ( वास्तव पोस्ट ) : भडगाव तालुक्यातील मोठे गाव तसेच बाजारपेठेचे गाव म्हणून कजगाव प्रसिद्ध आहे. गावाचा विस्तार हा दिवसेंदिवस वाढत आहे, त्यातच घर बांधकामांनाही गती मिळाली आहे. पण घर बांधकाम करताना कुठल्याही प्रकारचे नियम पाळले जात नसून उलट जास्तीत जास्त अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करण्याकडे नवीन घर बांधकाम करणाऱ्या नागरिकांचा कल दिसत आहे….

Read More

बांधकाम तसेच भोगवटा प्रमाणपत्रासाठी लाच स्विकारतांना नगर रचना सहाय्यकास रंगेहात अटक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महानगरपालिकेच्या नगर रचना विभागात कार्यरत असलेल्या नगर रचना सहाय्यक वर्ग ३ यास लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. आज दि.९ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या या कारवाईत मनोज समाधान वन्नेरे (वय ३४) यास आज अटक करण्यात आली. या घटनेमुळे जळगाव शहरात तसेच अधिकारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदाराने…

Read More

एम.जे. कॉलेज मध्ये आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धांचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव अंतर्गत जळगांव क्रीडा विभाग आंतर महाविद्यालयीन मैदानी (पुरुष व महिला) स्पर्धा २०२४ चे आयोजन खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय जळगांव येथे दिनांक ०७ व ०८ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आले. यामध्ये जळगांव क्रीडा विभागातील एकूण २५ महाविद्यालयातील एकूण…

Read More

तरुण गायकांच्या प्रतिभेतून रंगली “तेज-गंधर्व” शास्त्रीय गायन स्पर्धा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय आणि कान्ह ललित कला केंद्रच्या स्वरदा संगीत विभागातर्फे आयोजित दिवंगत तेजस नाईक स्मरणार्थ शास्त्रीय गायन स्पर्धा रविवारी दि.८ डिसेंबर रोजी मु.जे. महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. यंदा स्पर्धेचे चौथे वर्ष होते. यमन, देस, मुलतानी, केदार, जनसंमोहिनी, मलकौंस, बिहाग, गोरख कल्याण अशा विविध रागांचे गायन करून…

Read More

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत डॉ. शरयू विसपुते यांना सुवर्ण पदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र योगासन स्पोर्टस असोसिएशन, बृहन महाराष्ट्र योग परिषद, छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका व छ.सं.न. योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी राज्यस्तरीय योगासन स्पर्धा संभाजी नगर येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील महिला आणि पुरुषांच्या विविध वयोगटातील आणि योगासन अंतर्गत विविध प्रकारांमध्ये स्पर्धा पार पडल्या. या विविध प्रकारा पैकी…

Read More

मुळजी जेठा महाविद्यालय येथे एड्स सप्ताह साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जागतिक एड्स दिनानिमित्त मुळजी जेठा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना शासकीय रुग्णालय जळगाव येथे रुग्णालयाचे अधिष्ठता यांनी एड्स जनजागृती बद्दल शपथ दिली. त्यानंतर स्वयंसेवकांनी गावामध्ये रॅली काढून एड्सबद्दल समाजामध्ये जागृतीपर संदेश दिला. सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांनी गावामध्ये पथनाट्य साजरे करून समाजात एड्स जनजागृती केली. या सप्ताहमध्ये पोस्टर स्पर्धा सुद्धा घेण्यात आली….

Read More

उत्पादन शुल्क विभागाकडून भेसळयुक्त ‘स्कॉच’ मद्याच्या बाटल्या जप्त

पुणे ( वास्तव पोस्ट ) : मद्यशौकिनांकडून ‘स्काॅच’ ला मागणी असते. महागड्या अशा ‘स्काॅच व्हिस्की’च्या बाटल्यांमध्ये भेसळ करण्यात येत असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करुन भेसळयुक्त स्काॅचच्या २४ बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. धनजी जेठा पटेल असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव…

Read More

महाविकास आघाडीच्या आमदारांचा शपथ घेण्यास नकार ; निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्रातील विरोधी महाविकास आघाडीच्या (एमव्हीए) सदस्यांनी शनिवारी तीन दिवसीय विशेष विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार म्हणून शपथ न घेण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा (ईव्हीएम) गैरवापर आणि निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सकाळी ११ वाजता सुरू झाले,…

Read More
error: Content is protected !!