२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव : श्रींजीनी कुलकर्णी हिचा कथ्यक नृत्यविष्कार पाहण्याची जळगावकरांना संधी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून संपूर्ण भारत वर्षात ख्यातनाम असलेला स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, जाई काजळ, वेगा केमिकल्स, चांदोरकर टेक्नॉलॉजीज (ओपीसी) प्रा. लि. होस्टिंग ड्युटी, पु….

Read More

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याचे आवाहन ; ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादीत केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वाहनांना ही नोंदणी क्रमांकाची पाटी असणे बंधनकारक असणार आहे. मात्र…

Read More

२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव : युवा गायक अनिरुद्ध आयठल यांची गायकी ऐकण्याची जळगावकरांना संधी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून संपूर्ण भारत वर्षात ख्यातनाम असलेला स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, जाई काजळ, वेगा केमिकल्स, चांदोरकर टेक्नॉलॉजीज (ओपीसी) प्रा. लि. होस्टिंग ड्युटी, पु…

Read More

चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून हत्या ; विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे राजगुरूनगरमध्ये

पुणे ( वास्तव पोस्ट ) : राजगुरुनगरमध्ये शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय ५४ वर्षीय नराधमाने २ चिमुकल्या मुलींवर अत्याचार करुन खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध नोंदवण्यात येत आहे. दरम्यान, आज शुक्रवार दि.२७ रोजी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या राजगुरूनगरमध्ये पोहचल्या असून त्यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजगुरूनगरमध्ये…

Read More

जळगावकरांना अनिर्बन रॉय व मैत्रेयी रॉय यांची बासरी व शास्त्रीय गायन जुगलबंदी बघण्याची संधी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून संपूर्ण भारत वर्षात ख्यातनाम असलेला स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, जाई काजळ, वेगा केमिकल्स, चांदोरकर टेक्नॉलॉजीज (ओपीसी) प्रा. लि. होस्टिंग ड्युटी, पी…

Read More

नोकरीसाठी केलेल्या अर्जावर १८% जीएसटी लागणार ! सरकार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळतेय : खा. प्रियंका गांधी वाड्रा

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : देशात बेरोजगारांची संख्या वाढतच चालली असून बेरोजगार जास्त आहे आणि त्यामानाने नोकऱ्या कमी आहेत. यामुळे तरुणांना आपल्या प्रतिभा किंवा कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नाही. एका पदासाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली तरी हजारो अर्ज येतात. या स्पर्धात्मक युगात सरकारी नोकरी ही तरुणांची पहिली पसंती आहे. दरम्यान बेरोजगारांना नोकऱ्या देण्यासाठी…

Read More

देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (वास्तव पोस्ट ) : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथे घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ७ लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी सहकुटुंबीय सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मुलगा लोकसभा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांना पारंपारिक पैठणी शाल आणि पुष्पगुच्छ…

Read More

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंह यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचेनिधन झाले त्यांच्या निधनामुळे काँग्रेससह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. त्यांना…

Read More

मु.जे. महाविद्यालयात ५ जानेवारी रोजी ‘खान्देश गॉट टॅलेंट-२०२५’ कार्यक्रमाचे आयोजन

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार मराठी सिने अभिनेत्री अनिता दाते जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगावच्या शैक्षणिक क्षेत्रात शिक्षणासोबतच इतर सर्व कलांचे शिक्षण घ्यावे हा ध्यास खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीतील सर्व संचालकांनी घेतला होता आणि त्यांचा तो ध्यास पूर्ण होताना आज दिसत आहे. शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाला पुरक अशी उपक्रमशिलता विद्यार्थ्यांमध्ये कार्यान्वित करण्याची यशस्वी…

Read More

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघ मुलांमध्ये प्रथम तर मुलींमध्ये द्वितीय क्रमांक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मध्यप्रदेश राज्य शासन व स्कूल शिक्षण विभाग देवास, मध्यप्रदेश आयोजित ६८ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपले वर्चस्व कायम राखत १९ वर्षे आतील मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर १९ वर्षे आतील मुलींमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ■ स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू : ◆ १९ वर्षे मुले :१) ४५…

Read More

सोहम मध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रकृती परीक्षण शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एम.जे. कॉलेज सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचर्रोपॅथी द्वारा प्रकृती परीक्षण अभियान अंतर्गत प्रकृती परीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारत सरकारच्या आयुष मंत्रालय अंतर्गत प्रकृती परीक्षण अभियान सर्वत्र राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या सहकार्याने एम. जे. कॉलेजचे…

Read More

२३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन जानेवारीत

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून संपूर्ण भारत वर्षात ख्यातनाम असलेला स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, जाई काजळ, वेगा केमिकल्स, चांदोरकर टेक्नॉलॉजीज (ओपीसी) प्रा. लि. होस्टिंग ड्युटी, पी.एन.जी.सन्स…

Read More

शहरात अपघातांची मालिका सुरुच ; भरधाव डंपरने दुचाकीस धडक दिल्याने ९ वर्षीय बालकाचा मृत्यू !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरात अपघातांची मालिका ही सुरुच आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहरात अपघात होतं असून त्यात निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. जळगाव शहरात अवजड वाहतुकीमुळे होणारे अपघात लक्षात घेता वाहतुकीच्या दृष्टीने नुकतीच एक नियमावली जारी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अपघातांचे सत्र थांबलेले नाही. दरम्यान आज दि.२६ रोजी शहरातील कालिकामाता चौकात…

Read More

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो १९ वर्षे आतील स्पर्धेत दानिश तडवी ला रौप्य पदक

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : मध्य प्रदेश शासन व स्कूल शिक्षा विभाग, जिल्हा देवास, येथे ६८ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि.२४ मंगळवार रोजी झालेल्या १९ वर्षे आतील मुलांमध्ये ४५ किलो आतील वजन गटात दानिश रहेमान तडवी याने रौप्य पदक पटकावले. त्याने पहिल्या फेरीत झारखंड चा खेळाडू दिपक कुमार यास…

Read More
error: Content is protected !!