मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ योजनेसंदर्भात आढावा बैठक संपन्न
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार दि.३१ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ योजनेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, अप्पर मुख्य सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या महाराष्ट्र शासनाच्या फ्लॅगशीप उपक्रमाकरिता प्रकल्प विकासकांना येणाऱ्या…