मणियार विधी महाविद्यालयात रक्तदान शिबिर यशस्वी
जळगाव ( जळगाव ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार दि.३० रोजी रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. युवकुमार रेड्डी आणि रेडिक्रोस सोसायटीचे डॉ. तासखेडकर यांनी केले. यावेळी मंचावर रासेयो समन्वयक प्रा. गणपत धुमाळे, डॉ.डी.आर. क्षीरसागर, डॉ.रेखा पहुजा हे होते. कार्यक्रमास…