आपला हा जन्मच महान कार्य करण्यासाठी झाला आहे त्यामुळे संधी गमावू नका : जीवन महाजन यांचे प्रतिपादन
जामनेर ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील पाळधी येथील श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालयात व्याख्याते, योग आणि अध्यात्माचे गाढे अभ्यासक, कवी, तथा लेखक जिवन महाजन यांचे “गुरुमंत्र यशस्वी जीवनाचे” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. या सहशालेय उपक्रमाचे आयोजन उपक्रमाचे समन्वयक उपशिक्षक संतोष भारंबे यांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक एस.एन. पाटील, पर्यवेक्षक बी.एन….