६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो १९ वर्षे आतील स्पर्धेत दानिश तडवी ला रौप्य पदक
जळगांव ( वास्तव पोस्ट ) : मध्य प्रदेश शासन व स्कूल शिक्षा विभाग, जिल्हा देवास, येथे ६८ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि.२४ मंगळवार रोजी झालेल्या १९ वर्षे आतील मुलांमध्ये ४५ किलो आतील वजन गटात दानिश रहेमान तडवी याने रौप्य पदक पटकावले. त्याने पहिल्या फेरीत झारखंड चा खेळाडू दिपक कुमार यास…