आपल्यातील क्षमता ओळखून करियर निवडा : डॉ.शिल्पा बेंडाळे
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयाचे, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात दोन दिवसीय युवा स्पंदन वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. ढोल ताशांच्या गजरात या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या डॉ.शिल्पा बेंडाळे व केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी व सांस्कृतिक प्रमुख शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास…