Headlines
Home » Archives for 2024-12-18

मु.जे.महाविद्यालयाच्या, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे रंगणार युवा स्पंदन वार्षिक स्नेहसंमेलन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयाचे, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात दोन दिवसीय युवा स्पंदन वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. ढोल ताशांच्या गजरात या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या डॉ.शिल्पा बेंडाळे व केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी व सांस्कृतिक प्रमुख शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते होणार असून,…

Read More

मुंबईच्या किनाऱ्यावर बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू ! तर दोन जण गंभीर

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०१ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हवाल्याने दिली आहे. या दुर्घटनेतील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत…

Read More

‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी डॉ.सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्क पुस्तकासाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. अकादमीचे सचिव, के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कोपर्निकस मार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रविंद्र…

Read More

राष्ट्रीय स्तरावर अबॅकस मध्ये ओरियन सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दिल्ली येथे पार पडलेल्या युसी मास अबॅकसमध्ये के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केलेले आहे. ज्यामध्ये आस्था बालकिसनजी चांडक या इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावर पाचव्या लेवल मध्ये व्दितीय स्थान प्राप्त केलेले आहे. तर इयत्ता चौथीचा विद्यार्थी सेजस दिपक जावळे याने चौथ्या लेवल…

Read More

राज्यस्तरीय युवा महोत्सवात केसीईच्या विद्यार्थी कलावंतांची चमकदार कामगिरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन, पुणे द्वारा आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड तसेच नेहरू युवा केंद्र आणि स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि.१२ ते १४ डिसेंबर २०२४ या कालावधीत नांदेडच्या कुसुम सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यात जळगावच्या…

Read More
error: Content is protected !!