जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करेल : कृषिभूषण विश्वासराव पाटील
कृषीभूषण विश्वासराव पाटील यांचे स्वागत करताना डी.एम. बऱ्हाटे, शेजारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, डॉ. बी.डी. जडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, माजी प्रकल्प संचालक (आत्मा) अनिल भोकरे जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करेल…’ तुम्ही निसर्ग व पर्यावरण यांना राखून कडधान्य व अन्य पिकांचे भरघोस उत्पादन घ्यावे व मातीला…