एम. जे. कॉलेज मध्ये विभागीय मैदानी स्पर्धा संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव अंतर्गत आंतर विभागीय मैदानी (पुरुष व महिला) स्पर्धा २०२४ चे आयोजन खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय जळगांव येथे दि.९ व दि.१० डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आले. यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत सर्व विभागातील एकूण १०६…