बांधकाम तसेच भोगवटा प्रमाणपत्रासाठी लाच स्विकारतांना नगर रचना सहाय्यकास रंगेहात अटक
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महानगरपालिकेच्या नगर रचना विभागात कार्यरत असलेल्या नगर रचना सहाय्यक वर्ग ३ यास लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. आज दि.९ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या या कारवाईत मनोज समाधान वन्नेरे (वय ३४) यास आज अटक करण्यात आली. या घटनेमुळे जळगाव शहरात तसेच अधिकारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदाराने…