मुळजी जेठा महाविद्यालय येथे एड्स सप्ताह साजरा
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जागतिक एड्स दिनानिमित्त मुळजी जेठा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना शासकीय रुग्णालय जळगाव येथे रुग्णालयाचे अधिष्ठता यांनी एड्स जनजागृती बद्दल शपथ दिली. त्यानंतर स्वयंसेवकांनी गावामध्ये रॅली काढून एड्सबद्दल समाजामध्ये जागृतीपर संदेश दिला. सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांनी गावामध्ये पथनाट्य साजरे करून समाजात एड्स जनजागृती केली. या सप्ताहमध्ये पोस्टर स्पर्धा सुद्धा घेण्यात आली….