Headlines
Home » Archives for डिसेंबर 2024

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ योजनेसंदर्भात आढावा बैठक संपन्न

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार दि.३१ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ योजनेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, अप्पर मुख्य सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या महाराष्ट्र शासनाच्या फ्लॅगशीप उपक्रमाकरिता प्रकल्प विकासकांना येणाऱ्या…

Read More

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या नागरिकांना शुभेच्छा

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : नववर्षाच्या पूर्वसंधेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील बनवायचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही…अशी प्रतिज्ञा करूया, एकजूट करुया असा निर्धार व्यक्त केला. हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगारासह सर्वांचीच साथ लाभेल,…

Read More

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी छत्रपती शाहू वैद्यकीयनगरी तयार : मंत्री हसन मुश्रीफ

लवकरच परिसरात भव्य असा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळाही उभारणार कोल्हापूर ( वास्तव पोस्ट ) : शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २९ एकरात राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय नगरी उभारण्याचे काम सुरू आहे. यातील पुर्ण झालेल्या इमारती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कार्यान्वित झाल्या. यामध्ये मुलींचे वसतीगृह, शवविच्छेदन गृह इमारत, व्याख्यान कक्ष व…

Read More

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘वसंत बहार २०२४’ – सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे वसंत बहार हा तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात पहिल्या दिवशी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या माजी ग्रंथपाल अलका नेहते व कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव मा.अँड….

Read More

इस्रोच्या ‘स्पॅडेक्स PSLV-C60’ यशस्वी मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट मुंबई ( वास्तव पोस्ट ) : नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट दिली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या ‘स्पॅडेक्स PSLV-C60’ या महत्वाकांक्षी मोहिमेच्या यशाचे कौतुक करत या संशोधन प्रकल्पात सहभागी इस्रोच्या वैज्ञानिक, अभियंते यांचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : अखेर वाल्मीक कराड पुणे सीआइडी ला शरण !

पुणे ( वास्तव पोस्ट ) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारण्यांकडे जनतेचे लक्ष लागून होते. कारण या हत्याकांडातील संशयित मास्टरमाईंड वाल्मिक कराड याचे जवळपास सर्वच प्रमुख राजकीय नेत्यांसोबत उठबस असल्याचे फ़ोटो आणि विडिओ प्रसार माध्यमात व्हायरल झाले होते. अखेर आज मंगळवार दि.३१ रोजी पुणे सीआयडी अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली. दरम्यान वाल्मिक कराड शरण…

Read More

मणियार विधी महाविद्यालयात रक्तदान शिबिर यशस्वी

जळगाव ( जळगाव ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार दि.३० रोजी रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. युवकुमार रेड्डी आणि रेडिक्रोस सोसायटीचे डॉ. तासखेडकर यांनी केले. यावेळी मंचावर रासेयो समन्वयक प्रा. गणपत धुमाळे, डॉ.डी.आर. क्षीरसागर, डॉ.रेखा पहुजा हे होते. कार्यक्रमास…

Read More

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : ॲड. माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : कृषी विभागातील केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. राज्याचे कृषिमंत्री म्हणून पदभार घेताना मंत्रालय येथे ते बोलत होते. कृषी विभागात आवश्यक तिथे सुधारणा करून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. केंद्र व राज्य शासनाच्या योजना राज्यात…

Read More

भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदी नव्यांना संधी मिळणार का ?

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांची महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात निवड झाल्यानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. पुढच्या वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजप मुंबई अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आशिष शेलार यांची…

Read More

के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद‌यालयात व्यवस्थापन विभागातर्फे दि.२६ ते २८ डिसेंबर २०२४ दरम्यान विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत ट्रेजर हंट, फन फेअर आणि बिझनेस क्विझ, ऍड-म्याड शो, या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे हा होता. या…

Read More

आपला हा जन्मच महान कार्य करण्यासाठी झाला आहे त्यामुळे संधी गमावू नका : जीवन महाजन यांचे प्रतिपादन

जामनेर ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील पाळधी येथील श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालयात व्याख्याते, योग आणि अध्यात्माचे गाढे अभ्यासक, कवी, तथा लेखक जिवन महाजन यांचे “गुरुमंत्र यशस्वी जीवनाचे” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. या सहशालेय उपक्रमाचे आयोजन उपक्रमाचे समन्वयक उपशिक्षक संतोष भारंबे यांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक एस.एन. पाटील, पर्यवेक्षक बी.एन….

Read More

संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार वाल्मीक कराडसह चार जणांची बँक खाती सील !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर सीआयडी ताबडतोब कामाला लागले असून सरपंच हत्या प्रकरणात फरार आरोपींची बँक खाते सील करण्यात आली आहेत. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या जवळपास नऊ टीम कार्यरत आहेत. या सर्व टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडी अधिकारी तसेच कर्मचारी कार्यरत आहेत….

Read More

धक्कादायक : घरात घुसुन पत्रकार आणि कुटुंबावर जीवघेणा भ्याड हल्ला !

कजगाव ( वास्तव पोस्ट ) : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील एका दैनिक वृत्तपत्राचे प्रतिनिधी दिपक अमृतकर यांच्या घरावर १५ ते २० लोकांनी अचानकपणे जीवघेणा हल्ला चढवून पत्रकार दिपक अमृतकर, व त्यांच्या पत्नी तसेच कुटुंबातील सदस्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटनेबाबत मिळालेल्या माहीतीनुसार भडगाव तालुक्यातील कजगाव येथे दिपक अमृतकर हे आपल्या कुटुंबासह…

Read More

केसीई इंजिनिअरींग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन व पोस्टर प्रेझेंटेशन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर प्रेझेंटेशनचे आयोजन करण्यात आले होते. यात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात एनर्जी कॉन्झरवेशन, कॉन्व्हेन्शनल एनर्जी, नॉन रिन्यूएबल रिसोर्स, तर पोस्टर प्रेझेंटेशन करीता भारतीय पुरातन इतिहास या विषयावर विविध कल्पनांनी प्रकल्प सादर केले. या…

Read More

झांबरे विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचालित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲड.प्रमोद पाटील होते. तर प्रमुख पाहुणे शाळेच्या माजी ग्रंथपाल अलका गोपाळ नेहेते उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. त्यानंतर मार्च २०२४ च्या एस.एस.सी. शालांत परीक्षेत…

Read More
error: Content is protected !!