राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त शरीरशुद्धी शिबिर संपन्न ; सोहम योग अँड नॅचरोपॅथी विभागाचा उपक्रम
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सातव्या राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त मू. जे.(स्वायत्त ) महाविद्यालयाच्या सोहम योग – निसर्गोपचार विभागाद्वारे द्वारे मू. जे. महाविद्यालय परिसरात तीन दिवसीय शरीरशुद्धी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय बॉडी डिटॉक्स कॅम्प चे आयोजन निसर्गोपचार केंद्राचे समन्वयक व योग -निसर्गोपचार तज्ञ प्रा. अनंत महाजन आणि प्रा. सोनल महाजन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले…
