Home » Archives for 2024-11-18

कांताई नेत्रालयाचा उपक्रम ; मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांसाठी २१ नोव्हेंबरला विनामूल्य नेत्र तपासणी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातील निमखेडी रोड व प्रतापनगर येथील कांताई नेत्रालयातर्फे मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी २१ नोव्हेंबर रोजी विनामूल्य नेत्र तपासणी केली जाणार आहे. जे मतदार मतदान केल्याची डाव्या हाताच्या बोटावरील शाईची खूण दाखवतील, त्यांना नेत्र तपासणीत शंभर टक्के सूट दिली जाणार आहे. ही सवलत दि. २१ नोव्हेंबर २०२४ पुरतीच मर्यादीत असेल. सामाजिक…

Read More

ओरीअन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल येथे ‘अखंड ध्यान ज्योत बैठक’ चे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल येथे ‘तेज ज्ञान फाउंडेशन’ च्या रौप्य महोत्सवानिमित्त अखंड ध्यान ज्योत धारणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाळेतील सर्वच शिक्षकांनी यात आपला सहभाग नोंदवला. दैनंदिन जीवनात ध्यान धारणेचं महत्व काय असतं हे या निमित्ताने समजले. आज दि.१८ रोजी सकाळी १०.१० वाजेपासून तर…

Read More

कुलभूषण पाटील यांच्या सभेस नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद ; मताधिक्याने निवडून आणू : शहरातील नागरिकांची ग्वाही

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा निवडणूकीच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार असून दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान तर दि.२३ नोव्हेंबर रोजी निकाल घोषित होणार आहेत. जळगाव शहरात यावेळी चौरंगी लढत होत असुन पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने बंड करून अपक्ष म्हणून लढत असलेले उमेदवार देखील दावेदार ठरू पहात आहेत. जळगाव शहर मतदार संघात माजी उपमहापौर कुलभूषण…

Read More
error: Content is protected !!