Home » Archives for 2024-11-08

के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात मतदान जनजागृती

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहेत. देश विकासासाठी मतदानाचे कर्तव्य प्रत्येकाने बजावले पाहिजे. संविधानाने मतदानाचा अधिकार देशातील प्रत्येक नागरिकाला दिला आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी शासनाचे मतदान जनजागृती अभियान…

Read More

टी-20 क्रिकेट : भारत आणि दक्षिण अफ्रीका यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आंततरराष्ट्रीय टी 20 वर्ल्ड कप २०२४ च्या अंतिम सामन्यात पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेला किंग्समीड, डरबन येथे आजपासुन सुरवात होत आहे. सूर्यकुमार यादव या मालिकेत टीम इंडियाचे तर एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. अतिशय कडवी झुंझ या मालिकेत बघायला मिळणार आहे….

Read More

दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी ‘सक्षम ॲप’ ठरणार वरदान

विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने “सक्षम” नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधेचा सर्व गरजू मतदारांना आपल्या मोबाईलमध्ये “सक्षम ECI” ॲप डाऊनलोड करून लाभ घेता येणार आहे. दिव्यांग (PWDs) मतदारांकरिता आयोगाने तयार केलेल्या सक्षम ॲपवर विविध…

Read More

ग्रामीण आणि शहरी भागात मतदान जागृतीसाठी विविध उपक्रमांवर भर

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात वास्तव्यास असलेल्या मतदारांचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागातील मतदान शहरी भागापेक्षा अधिक दिसून येते. प्रत्येक मतदाराला मतदान करण्याचा हक्क आपल्या राज्यघटनेने बहाल केला आहे. प्रत्येक मतदाराचे मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी नागपूर येथून नोकरीनिमित्त बाहेर स्थलांतरीत झालेले मतदार मोठ्या…

Read More

केसीई मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. दैनंदीन धावपळीत आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. हीच बाब लक्षात घेत राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थांसाठी भव्य आरोग्य चिकित्सा शिबीर भरवण्यात आलं. दरम्यान सगळ्याच आरोग्य तपासण्या या एकाच ठिकाणी…

Read More

जैन हिल्स येथे फिडे आरबिटर सेमिनाराची सुरवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातर्फे जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेला फिडे आरबिटर सेमिनार घेण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन स्पोर्टस ॲकडमी यांच्या सहकार्यातून दि.८ ते १० नोव्हेंबर असे तीन दिवस हा सेमिनार असणार आहे. जैन हिल्सच्या सुबिर बोस हॉल येथे सुरू असलेल्या सेमिनारमध्ये अखिल भारतीय बुद्धिबळ…

Read More

पळासखेडे येथे पाटील विद्यालयात स्नेह संमेलन ; २६ वर्षांनी माजी विद्यार्थी-शिक्षक आले एकत्र

जामनेर ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील पळासखेडे येथे निलकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय (मि.) येथे इयत्ता १० वी सन १९९८ च्या बॅच चे माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरा झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डी. एल. पाटील यांनी भूषविले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.आर. पाटील, एस.एस पाटील, वराडे, लोहार, डी.पी. पाटील, एस.आर.पाटील, एस.सी. चौधरी,…

Read More
error: Content is protected !!