Home » Archives for 2024-10-31

प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या वाढदिवसा निमित्त ऐनपूर आरोग्य केंद्रात फळ वाटप

रावेर ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपूर येथे रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांचा काल दि.३० रोजी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आज दि.३१ऑक्टोबर रोजी…

Read More

सरदार पटेल जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडून पुष्पांजली अर्पण

अहमदाबाद ( वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ़ यूनिटी येथे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आज दि.३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची १४९ वी जयंती आहे. या निमित्ताने केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे एकता परेडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. त्यांनी सरदार…

Read More

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे मरीन ड्राईव्ह येथे स्थलांतर

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे चर्नी रोड येथील मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावरील जागेत स्थलांतर झाले आहे. त्यामुळे या कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना ‘विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई, मित्तल फाउंडेशन ट्रस्ट आयुर्वेदिक हॉस्पिटल इमारत, आठवा मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड रेल्वे स्टेशन जवळ, कैवल्यधाम योगा केंद्राच्या पाठीमागे, मरीन ड्राईव्ह,…

Read More

विधानसभा २०२४ : २८७ मतदारसंघात छाननीनंतर ७ हजार ०५० उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि.२९ ऑक्टोबर २०२४ रोजीपर्यंत राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा अखेरच्या दिवसापर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची दि.३० ऑक्टोबर रोजी छाननी करण्यात आली. राज्यातील २८७ मतदारसंघातील एकूण ७ हजार ९७६ उमेदवारांपैकी ७ हजार ०५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले…

Read More
error: Content is protected !!