Home » Archives for 2024-10-19

डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात फ्रेशर्स पार्टी व इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात आज दि.१९ रोजी प्रथम वर्ष एल.एल.बी. व प्रथम वर्ष बी.ए. एल.एल.बी. या विद्यार्थ्यांसाठी “Fresher’s Party व Induction Programme” चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शहरातील प्रसिद्ध विधीज्ञ ॲडवोकेट जी.एम. पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी जी.एम.पाटील यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक सखोल माहिती, वकिली व्यवसायातील…

Read More

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : इस्रायल विरुद्ध पॅलेस्टिन, हमास व लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या युद्धात आता मोठा भडका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे इस्रायलच्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात हिजबुल्लाह संघटनेने आता थेट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना लक्ष्य केले आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेने नेत्यानाहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला केला आहे. इस्राइल सरकारने हा…

Read More

लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरकारने थांबवला ! निवडणूक आचारसंहितेचा फटका

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा २०२४ च्या निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता सुरु असून याचा फटका महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला बसला आहे. लाडकी बहीण योजनेचे हप्ते तूर्त थांबवण्याचा निर्णय महिला व बालकल्याण खात्याकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे १० लाख महिला नोव्हेंबर महिन्याच्या हफ्त्यापासून सध्यातरी वंचित राहणार आहेत. महिला व बालकल्याण विभागाची ‘लाडकी…

Read More
error: Content is protected !!