Home » Archives for 2024-10-11

जामनेरमध्ये भव्य शिवसृष्टी आणि भीमसृष्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत. त्यांच्या कार्य आणि विचाराची प्रेरणा घेवूनच आम्ही काम करतो. घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याची ओळख संविधानातून करून दिली. अशा दोन आदर्श युगपुरुषांचे अत्यंत भव्य स्मारकं जामनेर मध्ये झाली, याचा आपल्याला…

Read More

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टीची यशस्वी चाचणी ; मार्च २०२५ पर्यंत प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भारतीय वायुदलातर्फे झालेल्या ‘सी-२९५ एअरक्राफ्ट’चे लॅंडींग व ‘सुखोई-३० एअरक्राफ्ट’चे फ्लायपास्ट आज नवी मुंबई विमानतळ येथे यशस्वीपणे पार पडले. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी गांधीनगरहून आलेल्या सी-२९५ विमानावार पाण्याचा फवारा मारत अनोखी सलामी देण्यात आली. तसेच लँडींग करणाऱ्या सी-२९५ विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री…

Read More

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते १७६० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राज्य शासनाने अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मंजूर केला असून या निधीच्या माध्यमातून अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात केले. महिला व बाल विकास कार्यालयामार्फत आयोजित महिला मेळावा आज अमळनेर…

Read More
error: Content is protected !!