Home » Archives for 2024-10-09

लाडक्या बहिणींची सेवा करण्याची शक्ती सातत्याने मिळो : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापुर ( वास्तव पोस्ट ) : महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महामेळाव्याला सोलापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला. यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून रेकॉर्डब्रेक कालावधीत २ कोटी २० लाख बहिणींच्या खात्यामध्ये राज्य सरकारने रक्कम जमा केली आहे. दिवाळीची भाऊबीज म्हणून नोव्हेंबरची…

Read More
error: Content is protected !!