सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला प्रारंभ जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सामाजिक न्याय विभागाच्या सर्व गरीब गरजू आणि मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या योजना ग्रामिण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान निश्चित उपयोगी पडेल, अशी आशा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. समाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजना गावागावात पोहचाव्या यासाठी जिल्ह्यात २६ सप्टेंबर…

Read More

स्वछता पंधरवाड्यानिमित्त बाल लैंगिक अत्याचार कायदा आणि सायबर क्राईम विषयावर कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय भारत सरकार व जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव तसेच ज्ञानभारती फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्येमाने स्वच्छता पंधरवाडा निमित्त खेळाडु युवकांकरीता बाललैंगिक अत्याचारापासुन बालकांचे संरक्षण कायदा २०१२ पोक्सो व तसेच सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सायबर क्राईम बद्दल सखोल मार्गदर्शन डाॕ….

Read More

गद्दारांचा हिशोब जनताच निवडणुकीत करणार : वैशाली सुर्यवंशी ; शेतकरी मेळाव्यात विकासाची ग्वाही

पाचोरा ( वास्तव पोस्ट ) : ‘निवडणुकीपर्यंत सर्वांना लाडकी बहिण आठवणार आहे. निवडणुकीच्या नंतर मात्र माझ्यासारखी बहिणच आपल्या उपयोगात येणार आहे. तर गद्दारांचा हिशोब ही जनताच निवडणुकीत करणार आहे’, अशा शब्दात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले. त्या पिंपळगाव हरेश्वर येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या. शेतकरी शिवसंवाद यांच्या अंतर्गत…

Read More

समाजाची भरकटलेली दिशा बदलविण्याची ताकद महिलांमध्ये : जयश्री पोफळे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महिलांनी आपल्यातील शक्ती ओळखून, आपल्या मर्यादाही समजून घेतल्या पाहिजेत. घर, परिवार आणि सामाजिक स्तरावर सकारात्मकरित्या पुढे येऊन सर्व विचारांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ज्या विचारांतून दीन, दुबळ्यांसह गरजवंतांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम इनरव्हीलच्या माध्यमातून करता येत आहे, त्यासाठी जळगाव इनरव्हील क्लबच्या माध्यमातून उषा जैन व टिम प्रयत्न करत असल्याचा आनंद…

Read More

‘अभ्यासातील ताणतणाव व व्यवस्थापन’ विषयावर व्याख्यान ; परीक्षेला आनंदाने सामोरे जा : डॉ. नूतन पाटील

जळगाव (वास्तव पोस्ट ) : येथील मू.जे. महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील वादविवाद मंडळाद्वारे “अभ्यासातील ताण तणाव व व्यवस्थापन” या विषयावर आयोजित व्याख्यानात कार्यक्रमाच्या व्याख्याता डॉ. नूतन पाटील (मानसशास्त्र विभाग, नूतन मराठा महाविद्यालय) यांनी अभ्यास कसा करावा? अभ्यास करताना येणारा ताण आणि त्या ताणाचे व्यवस्थापन यावर आपले विचार व्यक्त केले. अभ्यासाला जर आनंद जोडला तर…

Read More

विश्वकोश निर्मिती मंडळातील उपक्रमांना शासनाचे पाठबळ : मंत्री दीपक केसरकर

मुंबई( वास्तव पोस्ट ) : ‘मराठी विश्वकोशाचे अद्ययावतीकरण व अन्य उपक्रमांना अधिक पाठबळ देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, पदभरतीमुळे या उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडील नवनियुक्त संपादकीय सहायक व शिपाई या गट क संवर्गातील उमेदवारांना मंत्री…

Read More

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळा संत एकनाथ रंगमंदिरात संपन्न

छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ) : स्वच्छता व त्यामाध्यमातून लोकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु करण्यात आले. स्पर्धेमुळे गावा गावांत स्वच्छतेसाठी चढाओढ लागली, ही एक चांगली बाब आहे. मात्र केवळ स्पर्धेपुरते गाव स्वच्छ ठेवू नका. गाव आणि मन स्वच्छ ठेवण्याचा कायम प्रयत्न करा, त्यातच आपली प्रगती आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा…

Read More

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अधिकृत पंचांच्या यादीत मुशताक अली यांचा समावेश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या स्पोर्ट्स विभागातील प्रशिक्षक मुशताक अली हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंच परीक्षेत यशस्वी होऊन महाराष्ट्राच्या अधिकृत पंचांच्या यादीत त्यांनी स्थान पटकावले आहे. क्रिकेट खेळाडू ते क्रिकेट प्रशिक्षक व आता क्रिकेटचे अधिकृत पंच हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मुशताक अली हे आता जिल्ह्यातील चौथे…

Read More

एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात वर्धापन दिन सप्ताहानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी वर्धापन दिन सप्ताह निमित्ताने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एन. राजुरकर लाभले. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.युवा कुमार रेड्डी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.एस.पी .सय्यद, के.सी.ई .सोसायटीचे सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र…

Read More

बालरंगभूमी परिषदेचा ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे यश

समूह व एकल लोकनृत्य स्पर्धेत प्रथम; वैयक्तिक नृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ जळगाव ( वास्तव पोस्ट ) : बालरंगभूमी परिषद मुंबईतर्फे महाराष्ट्राची संस्कृती, कला व परंपरांची तसेच लोककलांविषयी जागृती व्हावी. लहान मुला मुलींपर्यंत या लोक कला पोहोचण्यासाठी राज्यभरात ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवात ७८० बालकलावंतांनी आपल्या कलांचे दि.२२ सप्टेंबरला सादरीकरण केले. यात अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली…

Read More

के.सी.ई. सोसायटीच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबिर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : करियर कट्टा, विद्यार्थी विकास विभाग व इव्हेंट मॅनेजमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मू.जे. महाविद्यालय मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासाठी भव्य आरोग्य शिबिर २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉ हर्षवर्धन जावळे (संचालक के सी ई सोसायटी) यांच्या हस्ते करण्यात आले….

Read More

ब्रेकींग : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न !

नवीमुंबई ( वास्तव पोस्ट ) : बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची घटना समोर आली आहे. अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत: वर गोळी झाडली असल्याचे समजते आहे. अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अक्षयची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. ट्रान्झिट…

Read More

चोपडा येथे गुड टच बॅड टच या विषयी मार्गदर्शन पर शिबीराचे यशस्वी आयोजन

चोपडा ( वास्तव पोस्ट ) : सध्या बालक, मुली व महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी येथील शेतकरी कृती समितीच्यावतीने Good Touch व Bad Touch याविषयी पालक महिला, शिक्षक व शिक्षिका यांना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. अगदी सुरवातीलाच जर अशा प्रवृत्तींना ओळखून त्याची माहिती शिक्षक व पालकांनी पोलिसांना कळवली तर खूप मोठी दुर्घटना…

Read More

ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी ; महिला आणि पुरुष संघाने पटकावले सुवर्णपदक !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आपल्या संघाचे यश हे भारताच्या बुद्धिबळ इतिहासात एक सुवर्णक्षण ठरला आहे. आपल्या खेळाडूंनी दाखवलेली परिपूर्ण खेळतंत्र, मानसिक सबलता, आणि जिद्द यामुळे भारताचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा एकदा उज्वल झाले आहे. अथक परिश्रम आणि ध्येयाशी असलेल्या निष्ठेमुळेच आपण आज हे यश प्राप्त केले आहे. या विजयामागे केवळ खेळाडूंचा…

Read More

केसीई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘इंडक्शन प्रोग्राम २०२४’ उत्साहात

जळगाव (वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी चे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात ‘दिक्षारंभ ‘या संकल्पनेतून महाविद्यालायकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन दि १३ सप्टेंबर २०२४ पासून करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या नवप्रवेशीत विद्यार्थी व पालक यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. महाविदयालयाच्या नवीन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख् पाहुणे मु.जे….

Read More
error: Content is protected !!