Home » Archives for 2024-09-29

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : राज्य सरकारने सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. हे सरकार लोकाभिमुख काम करीत आहे. एकीकडे आपण विकासाची गती कायम राखली असून दुसरीकडे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारच्या अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. विकास कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन

पुणे ( वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे पुणे मेट्रोच्या टप्पा१ अंतर्गत जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ तर टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते भिडेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा…

Read More

नाडे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

सातारा ( वास्तव पोस्ट ) : पाटण तालुक्यातील नाडे ग्रामपंचायतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी आयुष मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे,…

Read More

सुवर्णपदकांमुळे अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले : विदित गुजराथी

विलास म्हात्रे खजिनदार, अनिरुद्ध देशपांडे वरिष्ठ उपाध्यक्ष, ग्रँड मास्टर अभिजित कुंटे, ग्रँडमास्टर विदीत गुजराथी, आमदार तथा अध्यक्ष परिणय फुके, कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, सेक्रेटरी निरंजन गोडबोले, उपाध्यक्ष फारुक शेख पुणे ( वास्तव पोस्ट ) : बुद्धिबळ ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न मी अनेक वर्ष पाहत होतो हे स्वप्न साकार झाल्यामुळे मला खूपच आनंद आणि अभिमान वाटत…

Read More

संस्कृत ही आजची आणि उद्याचीही भाषा : डॉ.प्रतिभा आर्या

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : संस्कृत ही कालची भाषा नव्हे तर ही आजची भाषा आहे. कारण आज नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरा विषयक अभ्यासक्रम स्वीकारला गेलेला आहे. या अभ्यासक्रमाची माहिती घेत असताना पुन्हा आपल्याला संस्कृतकडे वळावे लागत आहे. कारण प्राचीन भारतीय साहित्य मग ते धार्मिक, वैज्ञानिक, भौतिक, आयुर्वेद, गणित शास्त्र, अथवा वास्तुशास्त्राबाबत…

Read More

विनू मंकड ट्रॉफी स्पर्धेत आयएमआर च्या नीरज जोशी ची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयोजित केलेल्या विनू मंकड करंडक स्पर्धेसाठी निरज जोशीची अंडर-१९ महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे.दि.४ ऑक्टोबर पासून कटक, ओडिशा येथे सामने होणार आहेत. नीरज जोशी हा खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या आय.एम.आर. महाविद्यालय येथे बीबीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. नीरजच्या या यशाबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष…

Read More

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल ; हजारो कोटी रूपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप

बंगळुरू ( वास्तव पोस्ट ) : निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कॉर्पोरेट कंपन्यांकडून हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि इतरांविरुद्ध टिळकनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलाय. शहरातील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे. जनाधार संघर्ष परिषदेचे (जेएसपी) सह-अध्यक्ष आदर्श अय्यर यांनी बेंगळुरू येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली…

Read More
error: Content is protected !!