Home » Archives for 2024-09-08

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तसीन, आरुष, ऋतुजा आराध्या यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे १३ वर्षा आतील बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन ८ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले. यातून पहिले दोन मुली व दोन मुले अशा विजयी खेळाडूंची निवड करण्यात आली. स्पर्धेत एकूण सात फेऱ्या घेण्यात आल्या. स्पर्धा कांताई सभागृह येथे संपन्न…

Read More

वारकरी संतपूजन तथा शांतीब्रह्म व तुलसीदास पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

आळंदी ( वास्तव पोस्ट ) : वारकरी संप्रदायात अत्यंत मानाचे समजले जाणारे असे ‘तुलसीदास पुरस्कार’ मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच यावेळी वारकरी संतपूजन सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला. सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, खासदार श्रीरंग बारणे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, वारकरी शिक्षण संस्थेचे…

Read More

गति होना तो ‘चरण’ बढ़ाये, सफलता के लिये ‘आचरण’ शुद्ध करे : परमपूज्य सुमितमुनिजी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विखूरलेल्या मोत्यांपासून मोत्यांची माळ बनते, मात्र ती एका धाग्यात गुंफली जाते तेव्हाच माळ बनते. त्याचप्रमाणे चांगल्या आचरणातून एक-एक चांगल्या गुणांचा, मुल्यांचा अंगिकार करुन तसे ‘आचरण’ केले तर मनुष्याचे चारित्र्य घडते. आपले आचरण हे आत्माला दिशा देणारे असावे. ‘गती’ आणि ‘प्रगती’ यात फरक आहे. ‘गती’ ला दिशा असतात आणि चरण…

Read More
error: Content is protected !!