वादग्रस्त IAS पूजा खेडकरला केंद्र सरकारचा दणका ! सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र देऊन IAS झालेल्या पूजा खेडकर यांची केंद्र सरकारने हकालपट्टी केली आहे. यामुळे पूजा यांना मोठा धक्का बसला आहे. आदेशानुसार केंद्र सरकारने पूजा खेडकर हिला IAS प्रोबेशनर प्रशासकीय सेवेतून तात्काळ कार्यमुक्त केले आहे. माजी IAS अधिकारी पूजा खेडकर बनावट कागदपत्रे प्रकरण देशभर चर्चेचा विषय ठरला. खोटी कागदपत्र…
