मराठी चित्रपट सृष्टीतला हास्य तारा निखळला ; जेष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड !

Vijay Kadam Passes Away : मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते विजय कदम यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. विजय कदम गेल्या काही काळापासून कॅन्सरशी लढा देत होते. अखेर आज दि.१० रोजी विजय कदम यांची प्राणज्योत मालवली. यामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टी गाजवणारे दिग्गज…

Read More

केंद्रीय युवा कार्य व क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतली ऑलम्पिक विजेती मनु ची भेट

Olympics 2024 : ऑलिम्पिक मध्ये मनु भाकरने नेमबाजीत २ ब्राँझ पदकं जिंकून भारताची मान उंचावली आहे. तिच्या यशामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. तिचे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी नेमबाजीत दोन…

Read More

जळगाव शहरातील बंद पथदिवे ताबडतोब सुरु करा : माजी महापौर कुलभूषण पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या भागातील पथदिवे बंद आहेत. ते तातडीने सुरु करण्याची मागणी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेवून केली. प्रेमनगर जवळील बजरंग बोगद्यापासून ते पिंप्राळा रस्त्यावरील पथदिवे बंद असून, या मार्गावर रात्री देखील मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी अनेक…

Read More

ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू अमन सहरावत कांस्य पदाचा मानकरी

Olympics 2024: भारताचा कुस्तीपटू अमन सहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाईल प्रकारात १३-५ असा विजय मिळवून भारतासाठी कांस्यपदक जिंकले. या विजयासह भारताच्या पदकांची संख्या ६ झाली आहे. पॅरिस ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५७ किलो कुस्तीमध्ये पोर्तो रिकोच्या डॅरिएन टोई क्रूझचा पराभव करत भारतासाठी सहावे…

Read More

गणेशोत्सव : मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला वाहतूक नियोजनाचा आढावा ; कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर रस्त्यांविषयीच्या विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील वाहतूक कोंडी, तसेच आगामी गणेशोत्सव कालावधीतील वाहतुकीच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. ठाणे-नाशिक, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी रॅपिड क्विक हार्डनर, एम सिक्टी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून त्याचे काम प्रगतीपथावर…

Read More

ऑलिम्पिक: भालाफेकमध्ये भारताच्या नीरजला रौप्य ; तर पकिस्तानच्या अर्शदला सुवर्ण पदक

Neeraj Chopra Silver Medal : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत रौप्यपदक मिळवले तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नव्या ऑलिम्पिक विक्रमासह भालाफेकीचे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. पॅरिस ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारताच्या नीरज चोप्राने आपल्या कारकीर्दीतली सर्वोत्तम कामगिरी करत दुसऱ्या प्रयत्नात ८९.४५ मिटर दुरवर भाला फेकून रौप्यपदक मिळवले. तर अर्शद नदीमनं दुसऱ्या…

Read More

इनरव्हिल क्लब ऑफ जळगावतर्फे मुक बधिर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : इनरव्हिल क्लब ऑफ जळगावतर्फे अपंग सेवा संचालित मूक बधिर विद्यालयामध्ये सुमारे ४७ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. इनर व्हिल क्लब ऑफ जळगावच्या अध्यक्षा उषा जैन, प्रोजेक्ट चेअरमन आबिदा काझी, उज्ज्वला टाटिया, नूतन कक्कड यांच्या सहकार्यातून गणवेश वाटप झाले. स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमिवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन रंजन शहा, ज्योती संघवी यांच्या माध्यमातून…

Read More

बांगलादेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची परराष्ट्रमंत्री सोबत चर्चा

CM meet Minister Jaishankar : बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसह अभियंते आणि इतरांची त्यांच्या लोकेशनसह माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे. त्यांना तातडीने मायदेशात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. मुंबई ( वास्तव पोस्ट ) : बांगला देशातील सध्याच्या उद्भवलेल्या परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा…

Read More

ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीम ने रचला इतिहास ; स्पेन’ला नमवत कांस्य पदकावर कोरले नाव

🥉OLYMPICS 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा प्रवास शानदार राहीला. पूल-बी मधून भारताने १० गुणांसह दुसरे स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव केल्यानंतर उपांत्य फेरीत भारताला जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला. पॅरिस ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारत आणि स्पेन यांच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकासाठी आज सामना झाला. याआधी उपांत्य…

Read More

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री १३ ऑगस्टला जळगावात ; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

Women’s Empowerment Campaign : सागर पार्क येथे महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत होणाऱ्या सभेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रम आयोजनाच्या पार्श्वभूमिवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा बैठक घेऊन प्रशासनास निर्देश दिले. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा नियोजन विभागाच्या बैठक कक्षात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सागर पार्क जळगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या…

Read More

सेवा परोपकाराची भावना ठेवा : परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आत्मशुद्धतेसाठी लज्जा, दया, संयम, ब्रह्मचर्य हे मार्ग महत्त्वाचे असून दुसऱ्यांविषयी सेवा परोपकाराची भावना ठेवली पाहिजे. एखाद्या कपड्यावर डाग पडले तर ते साफ करता येतात. मात्र चारित्र्यावर पडलेला डाग कितीही प्रयत्न केले तर साफ होत नाही. त्यामुळे सज्जन माणसाने डोळ्यात लज्जा व हृदयामध्ये दुसऱ्यांविषयी दया भाव ठेवावा. अहिंसा, विनय हे…

Read More

‘योद्धा कर्मयोगी-एकनाथ संभाजी शिंदे’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

CM EKNATH SHINDE : पुस्तकाच्या अनावरणावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, खरं तर हे पुस्तक म्हणजे माझ्या आयुष्याचा संपूर्ण पिक्चर नाही, इंटर्व्हल देखील नाही. हा तर फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभि बाकी है,असे सांगून सदैव कार्यरत राहीन अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रसंगी दिली. मुंबई ( वास्तव पोस्ट ) : ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन…

Read More

‘लज्जा’ आत्मशुद्धतेचा एक मार्ग : परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आत्मशुद्धतेसाठी चार शुद्ध मार्ग सांगितले जातात. लज्जा, दया, संयम, ब्रह्मचर्य या मार्गावर मनुष्य मार्गस्थ झाला तर त्याचे जीवन कल्याणकारी झाल्याशिवाय राहत नाही. यात लज्जा हे खुप महत्त्वपूर्ण आहे. ‘लज्जा’ म्हणजे मानसिक संकोच होय. परिवार, समाज, देश, कुळाच्या गौरवाची काळजी घेण्यासंबंधित सामाजिक स्तरावर स्वयंशिस्त आवश्यक असते ती म्हणजे ‘लज्जा’ होय….

Read More

रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटतर्फे जागतिक स्तनपान सप्ताह साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटतर्फे जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात स्तनपानाविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम झाला. यात क्लबच्या मेडिकल कमिटीच्या सदस्या, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉ. शीतल अविनाश भोसले यांनी स्तनपान विषयी महिलांना मार्गदर्शन केले. बाळाला पहिल्या एक तासात स्तनपान सुरू करण्याचे महत्त्व, आई व गाईच्या दुधातील तफावत…

Read More

ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक – शिक्षक संघाची स्थापना

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सी.बी.एस.ई. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक-शिक्षक संघाच्या सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या सभेत पालकांनी केलेल्या सूचनांचे स्वागत करुन त्यातील योग्य त्या सूचना अंमलात आणण्याचे आश्वासन संघाच्या पदसिद्ध अध्यक्षा व प्राचार्या सुषमा कंची यांनी दिले. पालक-शिक्षक सभा म्हणजे शाळेची कार्यप्रणाली आणि पालक यांच्यातील…

Read More
error: Content is protected !!