खासदार सुप्रिया सुळे यांची सिटू आणि माकपा च्या नेत्यांनी घेतली भेट

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची रावसाहेब थोरात हॉल गंगापूर रोड नाशिक येथे माजी आमदार कॉ. जीवा पांडू गावित, सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष व माकपा पक्षाचे नेते डॉ.डी.एल. कराड यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान नाशिक जिल्ह्यातील कळवण-सुरगाणा व नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ संदर्भात सखोल…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ ऑगस्टला जळगावात ; मंत्री महाजन यांनी केली मेळाव्याच्या जागेची पाहणी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि.२५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ‘लखपती दीदी’ मेळावा होणार आहे. हा महिलांचा मेळावा जळगाव विमानतळाच्या समोरच्या विस्तीर्ण अशा जागेवर होणार असुन या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या जागेची पाहणी केली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत केंद्रीय ग्राम विकास…

Read More

लाडक्या बहिणींना सक्षम करणे हेच आमचे उद्दीष्ट : आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्या आमदार निधीतून साकारण्यात आलेल्या महिला बचत गटांसाठी असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील पहिल्या प्रभाग संघाच्या इमारतीचे लोकार्पण आज मेहुणबारे येथे करण्यात आले. यावेळी जमलेल्या लाडक्या बहिणींशी आमदार चव्हाण यांनी संवाद साधत त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. महिला बचत गटांच्या महिलांना हक्काचे व्यासपीठ असावे अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची…

Read More

प्रश्न जळगावकरांचे : महामार्गाचे ठेकेदार कोण ? कामाची प्रत बघता नेमुन दिलेल्या ठेकेदाराकडूनच कामं केले जातात का ?

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर निर्माण झालेल्या समस्यांविषयी ‘वास्तव पोस्ट‘ स्पॉटवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत असून लोकांकडून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याचा स्पॉट आहे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय ते शासकीय आय.टी.आय. मुलींचे वस्तीगृह या दरम्यान महामार्गाची झालेली दुर्दशा. आजच्या पाहणी दरम्यान महामार्गावरील काल खरडपट्टी करून काढलेले डांबर, खडी…

Read More

सुखप्रद फाउंडेशन नाशिक संचलित, एलिट क्लब यांच्यामार्फत पाच जिल्ह्यात अन्नदान व शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण देशभरात दि.१५ ऑगस्ट रोजी ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर सुखद फाउंडेशन नाशिक संचलित एलिट क्लब यांचा ‘आशिया प्रोजेक्ट’ अंतर्गत पाच जिल्ह्यांमध्ये अन्नदान, शैक्षणिक वह्या पुस्तकांचे वाटप व गरीब वस्तीतील लोकांना मदत कार्य करण्यात आले. संस्थेअंतर्गत गेल्या तीन ते चार वर्षांपासून सामाजिक कार्य वेळोवेळी…

Read More

युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित तरूणींच्या दहीहंडी महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित तरूणींच्या दहीहंडी महोत्सव कार्यकारिणी अध्यक्ष पदी प्रितम शिंदे तर सचिव पदी प्रशांत वाणी यांची निवड जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या प्रायोजनाने युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे मागील १५ वर्षांपासून जळगाव शहरात तरुणींचा दहीहंडी महोत्सव साजरा केला जातो. यामध्ये सुमारे १५ ते २०…

Read More

कर्मचारी सुरक्षितता : आरोग्य सेवा संरक्षण कायद्या संदर्भात राज्य सरकार केंद्राकडे विनंती करणार

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्यास सरकार सकारात्मक आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात ऑडिट केले जाईल. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण मिळेल, तसेच हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील. आरोग्य सेवा संरक्षण कायद्यासंदर्भात राज्य सरकार केंद्राकडे विनंती करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांसमवेत नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान…

Read More

आवाहन : राज्यातील सर्व नागरिकांनी सण उत्सव एकोप्याने साजरे करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत सर्व समाज घटकांना शांतता राखण्याचे आणि आगामी सण व उत्सव एकोप्याने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. नाशिक शहरातील काही भागांमध्ये काल निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे. स्थानिक…

Read More

दखल : महामार्गावर झाली ‘त्या’ ठिकाणी खरडपट्टी ; दुचाकीस्वारांवर वेळ आली मात्र मलमपट्टीची … !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण लक्षात घेता शैक्षणिक संस्थांनी गजबजलेल्या परिसरातील शासकीय तंत्रनिकेतनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ खचलेल्या महमार्गाविषयी काल ‘वास्तव पोस्ट‘ ने स्पॉटवर जाऊन पाहणी केली होती. केलेल्या पहाणीत महामार्गाचे विदारक वास्तव बातमीच्या स्वरुपात ‘वास्तव पोस्ट‘च्या माध्यमातून मांडले होते. त्यानुसार संबंधित विभागाकडून दखल घेऊन काही तासातच त्या ठिकाणावर उंचवटे तयार…

Read More

नाशिक येथे एस.एफ.आय विद्यार्थी संघटनेकडून फिल्म क्लब’ची सुरवात

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क अधिकार यांची जाणीव करून देत असतानाच त्यांनी एक परिपूर्ण माणूस म्हणून विकसित व्हावं व त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा या उद्देशाने कॉ. नरेंद्र मालुसरे संकुल, खुटवड नगर येथे एस. एफ. आय. विद्यार्थी संघटने मार्फत भारतीय स्वातंत्र्यदिनाचे निमित साधून फिल्म क्लबची सुरुवात करण्यात…

Read More

सिडको विभागीय आयुक्तांना रस्त्यांच्या समस्येबाबत माकपाचे निवेदन

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक ३१ मध्ये रस्त्याची झालेली दुरवस्था, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे व स्थानिक नागरिक आपला संताप व्यक्त करत आहे गेल्या तीन वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणूका न झाल्यामुळे आज नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. याला सर्वस्वी राज्य सरकार व नगरपालिका प्रशासन जबाबदार…

Read More

धक्कादायक : महामार्ग पुन्हा खचला ! आतातरी पैसा खड्डयात न टाकता गुणवत्ता राखून रस्त्याच्या कामात टाका

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर प्रवास करणे अतिशय धोक्याचे झाले असुन जळगाव शहरवासी अक्षरशः आपल्या हातात गाडीची मुठ पकडावी की आपला जीव आपल्या मुठीत पकडावा अशा द्विधा मनस्थितित प्रवास करत आहेत. दररोज लहान मोठे अपघात होत आहेत, काहीवेळा थोड्यावर निभावते तर काहीवेळा जीवाशी जात असतांना देखील शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर बऱ्याच…

Read More

जैन इरिगेशनची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ; परिवर्तनातच शेतकऱ्यांची उन्नती :अनिल जैन

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन, व्यासपिठावर (डावीकडून) कंपनी सेक्रटरी ए. व्ही. घोडेगावकर, स्वतंत्र संचालक अशोक दलवाई, शिषीर दलाल, घन:श्याम दास, अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, स्वतंत्र संचालक नॅन्सी बॅरी, डॉ. एच. पी. सिंग, चीफ फायनान्शिअल ऑफिसर बिपीन वलामे व मागील बाजूस…

Read More

महाराष्ट्रासह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार ; आज होणार घोषणा

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ): नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता देशातील महाराष्ट्रासह काही राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे नेते मंडळींचे लक्ष लागले आहे. अशातच या निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. यासाठी दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यामुळे खऱ्या अर्थाने…

Read More

जालना येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचा तिसरा वर्धापन दिन महामेळावा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : हॉटेल सागर इन जालना येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचा महाराष्ट्र राज्याचा राज्यव्यापी मेळावा थाटात संपन्न झाला. राज्यातील सर्व जिल्ह्यातून समितीचे पदाधिकारी असलेले राज्य कार्यकारिणी, विभागीय कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुका कार्यकारिणीतील पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमात उपस्थित होते. माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी नगराध्यक्ष…

Read More
error: Content is protected !!