Home » Archives for 2024-08-25

शासन निर्णय : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही योजना मार्च २०२४ पासून अंमलात आणली जाईल. या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्विकारावी हे…

Read More

नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पास मान्यता; नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. ◆ नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पास मान्यता नाशिक, जळगाव जिल्ह्यांना सिंचनाचा मोठा फायदा करून देणाऱ्या नार-पार-गिरणा…

Read More

रेशनप्रमाणे लाडक्या बहिणींचे पैसे कायमस्वरूपी जमा होत राहणार : विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे

महिलांच्या सन्मान आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नंदुरबार ( वास्तव पोस्ट ) : महिलांना समाजासह, कुटुंबात सन्मान मिळावा, त्यांचे अर्थकारण समृद्ध सक्षम व्हावे यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शासनाने सुरू केली आहे. जसे वर्षानुवर्षे रेशनचे धान्य आपल्याला मिळत आहे, त्याचप्रमाणे लाडकी बहिण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यावर जमा होत राहतील, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती…

Read More

महानिर्मितीचा २५ मेगावॅट स्थापित क्षमतेचा साक्री-१ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

उत्पादित वीज खुल्या बाजारात विकणार, महानिर्मितीची सौर ऊर्जा स्थापित क्षमता ४२८ मेगावॅट मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महानिर्मितीने धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे एकूण ७० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये साक्री-१ (२५ मेगावॅट), साक्री-२ (२५ मेगावॅट) आणि साक्री-३ (२० मेगावॅट) चा समावेश आहे. यापैकी साक्री-१ येथे २५…

Read More

महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने एक पाऊल

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जळगाव येथे देशातील निवडक लखपती दीदींबरोबर संवाद साधला. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी त्यांनी संवादाच्या माध्यमातून जाणून घेतले. “लखपती दीदी योजनेमुळे महिला बचतगटांना मिळालेल्या आर्थिक, व्यावसायिक सहाय्य व प्रशिक्षणामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो. त्याचबरोबर आम्हाला आत्मसन्मान ही मिळाला.”अशी भावना लखपती दीदींनी यावेळी…

Read More

युवतींच्या आठ गोविंदा पथकांना दहिहंडी फोडण्याचा मान

दहिहंडी महोत्सवानिमित्त मानवी मनोरांचा सराव करताना महिला गोविंदा पथक जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि.२७ ऑगस्ट २०२४ ला शिवतीर्थ मैदान जळगाव येथे सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान तरूणींचा दहिहंडी महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये नुतन मराठा महाविद्यालय, ॲड.एस.ए. बाहेती महाविद्यालय, मूळजी जेठा…

Read More

राष्ट्रीय महामार्ग : जनतेच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबणार तरी कधी ?

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मागील दोन दिवसांत पुन्हा हजेरी लावली आहे. यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बच्चे कंपनी मात्र मनसोक्त आनंद लुटतांना दिसून आली. बऱ्याच कॉलनीनींमध्ये पाणी साचुन घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जेथे रस्तेच नाहीत अशा कॉलनीत तर पायी चालणे देखील कठीण झाले आहे. शहरातून…

Read More
error: Content is protected !!